रानशेत/ वधना गृपग्रांपंचायात मध्ये नागली(नाचणी) बियाणे वाटप,




माधव तल्हा पालघर,


पालघर जिल्ह्यातील रानशेत /वधना ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत असून   या गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेती करत असून,त्या बरोबर नागली ची लागवळ केलितर भाता पेक्षा नागलीला मार्केट भरपूर मोठे आहे,आणि नागलिला बाजार भाव सुधा खूप चांगला असून शेतकऱ्यांनी नागली लागवळ करावी,असे डहाणू तालुका कृषी अधिकारी देवखरे मॅडम बोलत होत्या,

  नागलीचे फायदे खूप असून सुगर कंट्रोल होते,,लखवा पेशंट,पोटाचे विकार,उसंनतेपासून बचाव,असे अनेक आरोग्यासाठी फायदेशीर आहे,

   या कार्यक्रमास गावच्या सरपंच मॅडम ज्योती वरखंडे,सर्व सदस्य ,ग्रामविकास अधिकारी काशिनाथ जाधव सर व कृषी अधिकारी देवखारे मॅडम ,उपस्थित होत्या, व सर्व गावकरी होते,

Post a Comment

Previous Post Next Post