आजपासून ओंकारगिर बाबा पुण्यतिथी सोहळा




मालेगाव: उमेश लहाने




पंचक्रोशीतील आराध्य दैवत शिरपूर येथील जानगिर महाराज संस्थानवर संस्थानचे तिसरे मठाधिपती परमपूज्य ओंकारगिर बाबा यांच्या २७ वा पुण्यतिथीनिमित्त दि. ३ जुलै पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामधे हरिपाठ, किर्तन,भजन भक्ती, सहस्त्र नाम ,गाथा पारायण,

दि. ३ जुलै ते १० जुलै पर्यंत श्री विजय ओंकार भक्ती विजय ग्रंथ पारायण सोहळा पारायण वाचक हभप रमेश महाराज वाढणकर ,हभप माधव महाराज पवार गाथा पारायण 

व्यासपीठ हभप रमेश म. वाढणकर , हभप, माधव म. पवार, हभप कुंडलीक मी. लहाने, हभप. विषणू म .मापारी 

गाथा पारायण वेळ स.१० -३० ते १२-३० ते दुपारी २ ते ५-३० प,

पुण्यतिथी सप्ताहयातील  दुपारचे अन्नदाते कचरूलाल रामेश्वर भुतडा, शिवलाल मनीराम भुतडा, नारायण नथुजी लहाने, दिलीप वसंतराव वळसे ,जय किशन नारायण मालपाणी, भागवत विश्वनाथ चांडे, शालिकराम परिश्रम चांडे,

संध्याकाळचे अन्नदाते ढवळेश्वर मानेश्वर भक्त मंडळ मालेगाव, सतीश त्र्यंबक भालेराव ,सुभाष अग्रवाल कापड दुकान मालेगाव, डॉक्टर संजय शामराव गरड, शिरपूर ,लक्ष्मण बळीराम कापकर शिरपूर ,किशोर वामनराव जाधव शिरपूर, भगवान तुळशीराम सोमटकर मिर्झापूर,

सोमवार दि.१० जुलै रोजी सकाळी ८ संस्थानवर बाबांचा टाळ मृदंगाच्या गजरा मध्ये पालखी सोहळा गावा मधुन निघुन संस्थानवर दु १ वा. परत येईल त्यानंतर हभप. संजय महाराज लहाने करंजी यांचे काल्याचे किर्तन होईल व लगेच महाप्रसादाला सुरुवात होईल. 

हा सर्व कार्यक्रम संस्थांनचे मठाधिपती परमपूज्य महेशगिर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post