मालेगाव :उमेश लहाने
समाज कल्याण जिल्हा परिषद अंतर्गत करंजी येथे काँक्रीट रस्ता दहा लक्ष रुपये कोंडू वाघम यांच्या घरापासून बबन खरात यांच्या घरापर्यंत महिला व बालकल्याण जिल्हा परिषद अंतर्गत 11 लाख 50 हजार रुपये अंगणवाडी इमारत या दोन्ही कामाची भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सुनील लहाने यांच्या हस्ते संपन्न झाले असून उपस्थित माजी सरपंच गोपाल पाटील लहाने उपसरपंच दिगंबर खाडे ग्रामपंचायत सदष्य,बबन खिल्लारे ग्रामपंचायत सदष्य गणेश लहाने, किशोर पाटील लहाने ,दीपक विढोळे,शिवस्मारक समिती अध्यक्ष राजू पाटील लहाने ,सूर्यभान जाधव ,ईश्वर ठाकूर ,नितीन लहाने ,विष्णू राजगुरू,संतोष खाडे, मदन लहाने,वसंता लहाने,आनंदा लहाने,मंगला तायडे ,छाया मोरे ,यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील लहाने यांचा सत्कार केला कार्यक्रमाला बहुसंख्य गावकरी मंडळी उपस्थित होती.
Tags
सामाजिक
