प्रतिनिधि. विठ्ठल भागवत
तालुक्यातील धोत्रा फाट्यावर सकाळी झालेल्या पावसाने प्रवासी निवारा कोसळून एक इसम जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेचार च्या सुमारास घडली आहे सदर प्रवासी निवाऱ्याची व अवस्था जीर्ण झाली होती या संदर्भात गावकऱ्यांनी पीडब्ल्यूडी कार्यालयाला प्रवासी निवारा पाळण्याची विनंती केली होती अशी गावकऱ्यांकडून गावकऱ्यांकडून माहिती मिळाली आहे सदर इसम हा धोत्रा येथील असून देवाजी ठोंबरे. असे इसमाचे नाव आहे सदर इसम हा निवाऱ्याचा माला खालीच दबलेला आहे.
Tags
दुःखद बातमी
