"महाराष्ट्रात हा पहिला कॉल या सपा साठी सर्प मित्र गणेश फुलऊंबरकर यांची माहिती"
जिल्हा प्रतिनिधी / संतोष चाऱ्हाटे
वाशिम ; दि १२ जुलै,आज नारायण बाबा मंदिर परिसर मोठा कुंभारपुऱ्या मधी राहत असलेले हेमंत अरविंद मेश्राम यांच्या घरी एक दुर्मिळ साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या सापाला अचानक बघून नागरिकांनी सर्पमित्र गणेश फुलऊंबरकर यांना फोन द्वारे माहिती देऊन त्यांना त्या ठिकाणी प्राचारण करण्यात आले होते.यावेळी सर्प मित्र यांनी हा साप बघितलं तर हा भारताचा सर्वात विषारी साप असल्याची माहिती यावेळी दिली आहे. भारतीय नागापेक्षा सहा पटीने तो विषारी असून खूप कमी प्रमाणा मधी लाखात एक आढळणारा साप आहे. या सापाची लांबी ३० ते ३५ सें मी असून माधी आहे जात आहे. इतकेच काय तर महाराष्ट्रातील गणेश फुलऊंबरकर यांना या अश्या दुर्मिळ सापासाठी आलेला
हा पहिला कॉल असल्याचे देखील त्यांनी सांगितले. नॉर्मल मण्यार या विषारी सापावर डबल पांढरे पोटावर पट्टी असतात. पण हात दुर्मिळ आणि चॉकलेटी लालसर असा लाखात एक आढनारा अती विषारी साप आहे. यावेळी सर्प मित्र यांनी या सापाला पकडून आधी निसर्ग वनामध्ये सोडण्यात आल्याची माहिती दिली आहे. यावेळी सर्प मित्र समीर शेख, सर्प मित्र प्रदीप पट्टेबहादुर, सर्प मित्र गोपाल बोरचाये,सुमित तायडे,अक्षय पाईकराव, इतर सर्प मित्र मंडळ यांनी त्यांचे स्वागत रुपी शुभेच्या दिल्या. अश्या लाखात एक आढळणाऱ्या दुर्मिळ सापांचे दर्शन झाल्या बद्दल आणि जीवदान दिल्या बद्दल..

