शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई
शिरूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या साठा व विकीविरुध्द कारवाई सत्र चालू असताना दि.१२/०६/२०२५ रोजी दुपारी १२.३० वा. ने सुमारास पो. हता. भवर यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे पो. नि. संदेश केंजळे यांच्या आदेशाने पो. हवा. सुदिक, पो हवा सांगळे व पो.हवा भवर यांनी मौजे शिरूर गावचे हद्दीत न्हावरा फाटा येथे कानिफनाथ मंदिराजवळ ता. शिरूर, जि. पुणे येथे काळी पिवळया रंगाची पॅसेंजर रिक्शा नं. एम.एन.१२ आर.पी. २६७२ यावर छापा कारवाई करून एकूण ४४,०००/- रू किंमतीना हिरा पानमसाला गुटखा व रॉयल ७१७ कंपनीभी मृगधित तवाख साह पैसेंजर रिक्शा १,००,०००/- रु. किमतीनी असा एकूण १,४४,०००/- रु. किंमतीगा माल जप्त करण्यात आला असून सदर कारवाईमध्ये आरोपी नामे १) सगमनाथ नागनाथ कनजे रा. शिक्षक कॉलनी, रामल्लिग रोड, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे २) दिपक गुगळे रा वनविभाग कार्यालया शेजारी, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे याचेविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुरनं ४०५/२०२५ भा.न्या.स. कलम १२३, २७४, २७५, २२३ मह अन्न व मुग्धा मानके अभिनियम २००६ ने कलम २६ (२) (i),२६ (२) (ii),२६ (२) (iv),२७(३) (d), ३०(२) (३) प्रमाणे दि.१२/०६/२०२५ गंजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी नामे संगमनाथ करते याम गुन्हयान अटक करण्यात आले असून आरोपी नामे दिपक गुगळे याचा शोध मालु आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण श्री. संदिपसिंह गिल (भा.पी.से.) मा अपर पोलीस अधीक्षक सोो, पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी यो, शिरूर उपविभाग श्री. प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक पो.नि.श्री संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा मुद्रिक, पोहवा भवर, पोहवा सांगळे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. सुद्रिक करीत आहेत.
शिरूर पोलीस स्टेशन कडुन अशा प्रकारे बेकायदेशिर गैरकृत्य करणा-या इसमांना इशारा देण्यात येतो की, शिरूर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रामधुन अवैध गुटखा, सुगंधित तंबाखु व आरोग्यास घातक पदार्थांनी साठवणूक, वाहतुक व विक्री करणा-यांविरुध्द अशाच प्रकरे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याने कोणीही लोभाला बळी पडुन अशाप्रकारे गैरकृत्य करू नये.
