आडोळी सर्कल मधील पानंद रस्ते कधी होणार? यासाठी वाली कोन शेतकरी नेते- राम इढोळे यांचा सवाल

 आडोळी सर्कल मधील पानंद रस्ते कधी होणार? यासाठी वाली कोन शेतकरी नेते- राम इढोळे यांचा सवाल



वाशिम तालुक्यात अडोळी सर्कल मधिल पांदन रस्ते कधी होणार शेतकरी माञ ञस्त प्रतिनिधी मस्त. आडोळी


परिसरातील पानंद रस्ताचा विकास कधी होनार ? शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस खत, बि, बियाणे आपला डोक्यावर घेऊन जाउन शेतामध्ये टाकावे लागते व नंतर पेरनी करावी लागते, अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे व महीलांना चिखल तुडवत शेतामध्ये जावे लागते निंदन, खुरपन करण्यासाठी नागरिकांमध्ये चर्चा आहे की आमचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हरवले आहे. मिळवून देणाऱ्याला ईनाम द्यायला पाहिजे. पालक मंत्री, खासदार, आमदार, जि.प. सदस्य प्रतिनिधी सापडल्यास एक रूपया इनाम देऊ असे महाराष्ट्र शेतकरी नेते राम इढोळे यांनी बोलतांना घोषीत केले.

Post a Comment

Previous Post Next Post